ज्योती विद्यामंदिर व पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय, सागवी बु. येथे

Date:

जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी,

बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर पार पडत असून माननीय पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

परीक्षा केंद्रावर परीक्षा पूर्णतः शांततेत सुरू असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात आली आहे. सदर बंदोबस्ताचे काम पोलीस उपनिरीक्षक श्री. मसलुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

त्यांच्यासोबत पोलीस हवालदार श्री. राजेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल श्री. भरत कोळी, श्री. योगेश खोडे तसेच पोलीस होमगार्ड श्री. संजय साळुंखे, कु. सोनल कोळी व इतर पुरुष व महिला होमगार्ड यांनी बंदोबस्तासाठी सहभाग नोंदविला आहे.

परीक्षा शांततेत व सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img

Popular

More like this
Related

पाली थाना क्षेत्र में 15 वर्षीय किशोरी से छेड़छाड़ और मारपीट, आरोपी फरार

हरदोई जनपद के थाना पाली क्षेत्र के ग्राम किलकीली...

शादी रोकने की साजिश और डिजिटल उत्पीड़न: बुलंदशहर की युवती ने अलीगढ़ के युवक पर रिश्ता तोड़वाने का लगाया गंभीर आरोप

बुलंदशहर/अलीगढ़ (विशेष संवाददाता)। बुलंदशहर जिले के गांव हरटोली की रहने...