भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारस्थानामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. हे आता स्पष्ट झाले आहे.
बशिर तडवी,
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाच्या या मतचोरीचा भंडाफोड केला आहे.
या मतचोरीवर आधारित सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने “वोट चोरी के खिलाफ, मैं राहुल गांधी के साथ हूँ” ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. आपल्या तालुक्यातील यावल / फैजपूर/किनगाव या ठिकाणी मा धनंजय भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे . तरी आपल्या भागातील जवळ असणाऱ्या भागात दि 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा सहभागी होऊन आपली स्वाक्षरी करून राहुलजीं ना समर्थन करावे ही विनंती
शेखर सोपान पाटील
अध्यक्ष यावल तालुका कॉंग्रेस कमिटी
मो हकीम मो याकूब
अध्यक्ष यावल शहर काँग्रेस
शेख रियाज
अध्यक्ष फैजपूर शहर काँग्रेस अतुल पाटील मजी नगराध्यक्ष यावल, मुकेश येवले यावल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष असलम मेंबर, यावल तालुका सचिव, अनिल जंजाळे, करीम मेंबर,उमर शेठ, नईम भाई, रसूल मेंबर, इनुस सेठ मेंबर, शकील सर, समीर मोमीन, समीर मेंबर शफी भाई , हाजी आताऊल्ला शेठ, मनोहर मेंबर, सैय्यद असद सरपंच, इनुस खना, रफिक टेलर, निसार मोमीन, शेख निजाम,गुलाम गौस , शेख शरीफ, अकिल सर अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष, आदिवासी सेलचे यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष बशीर परमान तडवी, कमाल कान्हा परसाडे उपाध्यक्ष, आदिवासी सेलचे उपाध्यक्ष पिरन मेहबूब तडवी, भुरा शाह, सैय्यद इखलास, सैय्यद मतुल रहेमान सैय्यद चांद भाई. लोकसभा निवडणुकीत मत चोरी विरोधात यावल येथे साक्षरी मोहीम राबवण्यात आले, उद्घाटन यावल शहर काँग्रेस कार्यालय येथे हाजि इक्बाल खान नशीन खान, हाजी याकुब शेख यासीन, यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर दादा पाटील, यावल शहर काँग्रेस अध्यक्ष हकीम शेठ, यावल शहर माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष मुकेश सर, अमोल भाऊ भिरळ, मारूळ गाव चे सरपंच असद भाऊ, मझर भाऊ, रफिक भाऊ, माजी नगरसेवक करीम मेंबर, दीपक शेठ, आताऊल्ला खान, रसूल मेंबर, इनुस सेठ, धनंजय भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट


