यावल तालुका प्रतिनिधी,
बशिर तडवी,
दहिगाव येथे घडलेल्या इम्रान पटेल खून प्रकरणानंतर गावात आधीच तणावचे वातावरण असताना आता याप्रकरणीतील एक संस्थेत आरोपीच्या वडिलांनी गावातली महिलांना जीव मारण्याची धमक्या दिल्याने खरबड उघडली आहे दोन दिवसांपूर्वी दहेगाव तालुका यावल येथे इम्रान पटेल युवकाची रात्रीच्या वेळेस निर्गुण हत्या करण्यात आले होते या प्रकरणात दोन संस्थेत आरोपींना अटक करण्यात आली आहे घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मात्र या तणावा पूर्ण वातावरणातच एक आरोपीचे वडील रवींद्र पंढरीनाथ कोळी यांनी गावातील शेजारी यांच्या महिलांना मुलाने खून केला म्हणून काय झालं त्यासाठी या प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांनी एकत्र येत यावल पोलीस ठाण्यात त्यांनी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे साहेब यांच्याशी भेट घेऊन सविस्तर माहिती दिली पोलिसांनीही तातडीने दखल घेत आरोपी रवींद्र कोळी विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे महिलांनी सुरक्षित त्याबाबत चिंता व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केलेली आहे दरम्यान रवींद्र कोळी हा गावात वैदिक दारू विक्रीचा धंदा करतो अशी माहिती समोर आलेली आहे उपस्थित बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शभिमा ताई पाटील कुर्बान मेंबर आलिम शेख व सर्व इतर गावकरी उपस्थित होते यामुळे महिलांनी पोलिसांसमोर अशा अवैधिक धंद्यावालांवर कारवाई करण्यात यावी

